जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून, आपला निकाल तपासण्यासाठी खालील लिंक वर टच करुन स्वतः चा रोल नंबर व अचूक जन्मतारीख जी आपल्या प्रवेश पत्रावर नोंदवली आहे ती टाकून आपला निकाल पहावा.

विद्यार्थी मित्रांनो
दिनांक 24/12/2023 रोजी झालेल्या NMMS च्या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील लिंक वर टच करून आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकून सर्च बटन वर क्लिक करा.
सध्या सर्वर चा प्रॉब्लेम असल्यामुळे वेबसाईट स्लो आहे. सतत किंवा काही वेळाने प्रयत्न केल्यानंतर आपला निकाल आपणास पाहता येईल.