नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल येथे तपासा 👇👇

 


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून, आपला निकाल तपासण्यासाठी खालील लिंक वर टच करुन स्वतः चा रोल नंबर व अचूक जन्मतारीख जी आपल्या प्रवेश पत्रावर नोंदवली आहे ती टाकून आपला निकाल पहावा.

👉 निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 👈


निकाल तपासल्यानंतर आणि आपला नंबर लागल्याचे कळाल्यानंतर परगेसर (7588546308), गोवर्धन शिंदे सर ( 9421486014)  किंवा संतोष सुतार सर ( 8600250052 ) या WhatsApp नंबर आपला निकाल कळवावा आणि सोबत स्वतः चा फोटो आणि निवड झालेला जिल्हा कळवावा. आपणांस माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या उपक्रमाद्वारे अभिनंदनाचे खालील प्रमाणे बॅनर करून गौरविण्यात येईल.