NMMS निकाल

 



विद्यार्थी मित्रांनो 

दिनांक 24/12/2023 रोजी झालेल्या NMMS च्या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील लिंक वर टच करून आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकून सर्च बटन वर क्लिक करा.

सध्या सर्वर चा प्रॉब्लेम असल्यामुळे वेबसाईट स्लो आहे. सतत किंवा काही वेळाने प्रयत्न केल्यानंतर आपला निकाल आपणास पाहता येईल.

👇👇निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇

👉👉👉👉निकाल पाहा 👈👈👈👈


शाळा लॉग इन करण्यसाठी खालील लिंक वापरा 
शाळेचा UDISE नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा 

👉👉👉शाळा लॉग इन करा 👈👈👈