माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2023 मानसिक क्षमता चाचणी घटक 2 जुळणारी आकृती चाचणी क्र 2

 माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2023 मानसिक क्षमता चाचणी घटक 2 जुळणारी आकृती चाचणी क्र 2 

Jnvst 23 MAT Test 2



विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र. 2वर आधारीत चाचणी क्र. 2 चे आयोजन केले आहे.Jnvst 23 MAT Test 2


आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐


या चाचणीचे स्पष्टीकरण सायंकाळी सात वाजता च्या लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.Jnvst 23 MAT Test 2



माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 2023 सराव चाचणी क्र. 1) वेगळे पद शोधा

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏😊


Jnvst 23 test 


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आपण नवोदय चा छान अभ्यास करता आहात.

आज आम्ही आपल्यासाठी वेगळे पद शोधा या घटकावर आधारित सराव चाचणी क्र. 1 चे आयोजन केले आहे.

प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यावेत व सराव चाचणी सोडवावी.


या चाचणीचे स्पष्टीकरण सायंकाळी सात वाजता च्या लाईव्ह तासिकेत दिले जाईल.


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र यादी... जिल्हा बीड

 




Jnvst22Beed