सराव चाचणी क्र 7 आरशातील प्रतिमा

 


विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि. 24/10/2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 7 आरशातील प्रतिमा  यावर आधारित सराव चाचणी क्र 7  चे आयोजन केले आहे.


पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.👇👇




चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


नवोदय, शिष्यवृत्ती आणि शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे युट्युब चॅनल आवश्य सबस्क्राइब करा 👇


https://Youtube.com/smartmarathishikshak?sub_confirmation=1


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052


सूचना - या प्रश्नप्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंध कसे दिसेल, हे शोधायचे असते.


●● यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात : 


1. मुख्य प्रश्नआकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, तर डावी बाजू उजवीकडे दिसते. असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा.


2. प्रश्न आकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते. तसेच, उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यातसुद्धा अदलाबदल होते. चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. यानुसार, 1 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.


3. प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. यानुसार, 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. 4. प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते.


वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास उत्तर नसलेले पर्याय एक-एक करून वगळले जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. 

नवोदय मानसिक क्षमता चाचणी सराव चाचणी क्र 6 भौमितिक रचना पूर्ण करा

 


विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि. 24/10/2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 6 भौमितिक रचना पूर्ण करा  यावर आधारित सराव चाचणी क्र 6  चे आयोजन केले आहे.


पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.👇👇




चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


नवोदय, शिष्यवृत्ती आणि शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे युट्युब चॅनल आवश्य सबस्क्राइब करा 👇


https://Youtube.com/smartmarathishikshak?sub_confirmation=1


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052

नवोदय मानसिक क्षमता चाचणी सराव चाचणी क्र 5 सहसंबंध


 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि. 17/10/2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 5 समसंबंध यावर आधारित सराव चाचणी क्र 5 चे आयोजन केले आहे.

पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.👇👇


चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052

घटक 4 मालिका पूर्ण करा | माय व्हिजन नवोदय ॲडमिशन सराव चाचणी क्र 4


 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 4 मालिका पूर्ण करा यावर आधारित सराव चाचणीचे आयोजन केले आहे.

पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.




चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.

सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052


घटक क्र 3 आकृती पूर्ण करा यावर आधारित सराव चाचणी


 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 3 आकृती पूर्ण करा यावर आधारित सराव चाचणीचे आयोजन केले आहे.


पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.


चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना 'माय व्हिजन नवोदय ॲडमिशन' या उपक्रमांतर्गत मिळणार घरपोच सन्मानपत्र

 📜नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सन्मानपत्र 📜


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ऑनलाईन अभ्यास केलेल्या आणि ऑफलाईन परीक्षा देऊन जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पोस्टाने छापील सन्मानपत्र देण्याचे आम्ही निश्चित केले आहे. त्यासाठी पूढील गुगल फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

पासपोर्ट फोटो आवश्य अपलोड करावा. अपलोड करता नाही आले तर 8600250052 [सुतार सर ] या नंबरवर संपूर्ण नाव टाकून WhatsApp करावे.