सराव चाचणी क्र 31 || घटक क्र 5 समसंबंधJNVST TEST MAT 31

JNVST TEST MAT 31
JNVST TEST MAT 31

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 31

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 5 समसंबंध या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 31 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 31'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. जे प्रश्न समजले नसतील ते या व्हिडिओ मध्ये समजून घ्यावा आणि चाचणी पुन्हा सोडवावी. "JNVST TEST MAT 31"

सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

__________________________________________________________________________________________सराव चाचणी क्र 30 || घटक 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 30

JNVST TEST MAT 30
JNVST TEST MAT 30

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 30

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 30 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 30'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे, जे प्रश्न समजले नसतील ते या व्हिडिओ चा अभ्यास करून समजून घ्यावेत आणि पुन्हा चाचणी सोडवावी. "JNVST TEST MAT 30"
सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

__________________________________________________________________________________________

4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात.JNVST TEST MAT 30

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.

3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. 

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते."JNVST TEST MAT 30"

सराव चाचणी क्र 29 || घटक क्र 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 29

JNVST TEST MAT 29
JNVST TEST MAT 29

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 29 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. जे प्रश्न समजले नसतील ते या व्हिडिओ मध्ये समजून घ्यावेत आणि ही चाचणी पुन्हा सोडवावी. "JNVST TEST MAT 29"
सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

__________________________________________________________________________________________

4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात.JNVST TEST MAT 29

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.

3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. 'JNVST TEST MAT 29'

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

सराव चाचणी क्र 28 || घटक 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 28

JNVST TEST MAT 28
JNVST TEST MAT 28विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 28

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 28 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 28'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. आपणास जे प्रश्न समजले नसतील त्याचे स्पष्टीकरण यामधून समजून घ्यावे आणि पुन्हा चाचणी सोडवावी. 
सुलभक 
संतोष सुतार, 
8600250052

__________________________________________________________________________________________

4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात."JNVST TEST MAT 28"

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.

3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. JNVST TEST MAT 28

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

सराव चाचणी क्र 27 || घटक 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 27

JNVST TEST MAT 27
JNVST TEST MAT 27

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 27

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 27 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 27'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. आपणास जे प्रश्न समजले नसतील त्या प्रश्नांचा अभ्यास करावा आणि JNVST TEST MAT 27 ही चाचणी पुन्हा सोडवावी. 

सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

__________________________________________________________________________________________

4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात."JNVST TEST MAT 27"

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.

3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. 

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

सराव चाचणी क्र 26 || घटक 4 मालिका पूर्ण करा JNVST TEST MAT 26

JNVST TEST MAT 26
JNVST TEST MAT 26

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 26

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 26 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. आपणास जो प्रश्न समजला नसेल तो यामधून समजून घ्यावा.आणि JNVST TEST MAT 26 ही चाचणी पुन्हा सोडवावी सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

__________________________________________________________________________________________

4. मालिका पूर्ण करा MALIKA PURNA KARA

4. मालिका पूर्ण करा

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात."JNVST TEST MAT 26"

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.

3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात. JNVST TEST MAT 26

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

सराव चाचणी क्र 25 || घटक 3 आकृती पूर्ण करा JNVST TEST MAT 25

JNVST TEST MAT 25
JNVST TEST MAT 25

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 25माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 25 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 25'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. जे प्रश्न समजले नसतील ते या व्हिडिओ चा अभ्यास करून समजून घ्यावेत आणि JNVST TEST MAT 25 ही चाचणी पुन्हा सोडवावी. 
सुलभक 
संतोष सुतार, 
8600250052

__________________________________________________________________________________________

3. आकृती पूर्ण करा

सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते. 

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇

1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात.'JNVST TEST MAT 25'

2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.

3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. 

किंवा

प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. "JNVST TEST MAT 25"

4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.

सराव चाचणी क्र 24 || घटक 3 आकृती पूर्ण करा JNVST TEST MAT 24

JNVST TEST MAT 24
JNVST TEST MAT 24

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 24

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 24 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 24'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. यातील जे प्रश्न समजले नसतील ते या व्हिडिओमध्ये समजून सांगितले आहेत ते समजून घ्यावेत आणि "JNVST TEST MAT 24" चाचणी पुन्हा सोडवावी.सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

_________________________________________________________________________________________

3. आकृती पूर्ण करा

सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते. 

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇

1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात.JNVST TEST MAT 24

2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.

3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. 

किंवा

प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. 

4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.

सराव चाचणी क्र 23 || घटक 3 आकृती पूर्ण करा JNVST TEST MAT 23

JNVST TEST MAT 23
JNVST TEST MAT 23
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 23

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 23 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 23'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. जे प्रश्न आपणास समजले नसतील त्यांचा या व्हिडिओ मध्ये अभ्यास करावा व JNVST TEST MAT 23 ही चाचणी पुन्हा सोडवावावी. 

सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

__________________________________________________________________________________________

3. आकृती पूर्ण करा

सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते. 

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇

1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात."JNVST TEST MAT 23"

2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.

3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. 

किंवा

प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. 

4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.

सराव चाचणी क्र 22 || घटक 3 आकृती पूर्ण करा JNVST TEST MAT 22

JNVST TEST MAT 22
JNVST TEST MAT 22
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 22

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 22 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 22'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक 
 संतोष सुतार, 
 8600250052

__________________________________________________________________________________________

3. आकृती पूर्ण करा AAKRUTI PIRNA KARA

सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते. 

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇

1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात."JNVST TEST MAT 22"

2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.

3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. 

किंवा

प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. JNVST TEST MAT 22

4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.

सराव चाचणी क्र 21 || घटक 3 आकृती पूर्ण करा JNVST TEST MAT 21

JNVST TEST MAT 21
JNVST TEST MAT 21

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 21

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 21 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 21'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील विद्यार्थी माहिती भरल्यानंतर Next वर क्लिक करून चाचणी सोडवावी 👇👇

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. आपणास जे प्रश्न समजले नसतील ते JNVST TEST MAT 21 या मधून समजून घ्यावेत आणि चाचणी पुन्हा सोडवावी. 
सुलभक 
 संतोष सुतार, 
 8600250052

__________________________________________________________________________________________

3. आकृती पूर्ण करा AAKRUTI PURNA KARA

सूचना: यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते. 

• यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा 👇

1. प्रश्न आकृतीतील चारही भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असू शकतात."JNVST TEST MAT 21"

2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या / नक्ष्या सारख्या असायला हव्यात.

3. प्रश्न आकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. 

किंवा

प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते. 

4. प्रश्न आकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.

सराव चाचणी क्र 20 | घटक क्र 2 जुळणारी आकृती शोधा JNVST TEST MAT 20

JNVST TEST MAT 20
JNVST TEST MAT 20

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 20

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 2 जुळणारी आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 20 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 20'

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील विद्यार्थी माहिती भरल्यानंतर Next वर क्लिक करून चाचणी सोडवावी👇👇

या चाचणीचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहे. जे प्रश्न आपणास अवघड वाटत असतील त्यांचे स्पष्टीकरण JNVST TEST MAT 20 या व्हिडिओ मधून समजून घ्यावे आणि चाचणी पुन्हा सोडवावी 

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________

घटक 2. जुळणारी आकृती शोधा JULNARI AAKRUTI SHODHA

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी 'गाळणी 'पद्धत वापरावी.

• यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 20"

2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.

3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या /चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी/चिन्हांशी तिची तुलना करा.

वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. 

सराव चाचणी क्र 19 | घटक 2 जुळणारी आकृती शोधा

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 2 जुळणारी आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 19 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________

घटक 2. जुळणारी आकृती शोधा

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी 'गाळणी 'पद्धत वापरावी.

• यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा.

2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.

3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या /चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी/चिन्हांशी तिची तुलना करा.

वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. 

सराव चाचणी क्र 18 | घटक 2 जुळणारी आकृती शोधा

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 2 जुळणारी आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 18 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________

घटक 2. जुळणारी आकृती शोधा

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी 'गाळणी 'पद्धत वापरावी.

• यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा.

2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.

3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या /चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी/चिन्हांशी तिची तुलना करा.

वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. 

सराव चाचणी क्र 17 | घटक 2 जुळणारी आकृती शोधा

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 2 जुळणारी आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 17 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________

घटक 2. जुळणारी आकृती शोधा

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी 'गाळणी 'पद्धत वापरावी.

• यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा.

2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.

3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या /चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी/चिन्हांशी तिची तुलना करा.

वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.

सराव चाचणी क्र 16 घटक 2 जुळणारी आकृती शोधा

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 2 जुळणारी आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 16 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________घटक 2. जुळणारी आकृती शोधा

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी 'गाळणी 'पद्धत वापरावी.

• यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा.

2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.

3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या /चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी/चिन्हांशी तिची तुलना करा.

वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.

सराव चाचणी क्र 15 घटक 1 वेगळे पद शोधा
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 1 वेगळे पद शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 15 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________घटक1. वेगळे पद शोधा

या घटका वर आधारित असलेले प्रश्न सोडून येणार साठी खालील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा.

एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 

1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

2. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. 

3. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची तुलना करावी.

4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

सराव चाचणी क्र 14 घटक 1 वेगळे पद शोधा
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 1 वेगळे पद शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 14 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________घटक1. वेगळे पद शोधा

या घटका वर आधारित असलेले प्रश्न सोडून येणार साठी खालील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा.

एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 

1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

2. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. 

3. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची तुलना करावी.

4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

सराव चाचणी क्र. 13 घटक 1 वेगळे पद शोधा
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 1 वेगळे पद शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 13 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________घटक1. वेगळे पद शोधा

या घटका वर आधारित असलेले प्रश्न सोडून येणार साठी खालील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा.

एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 

1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

2. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. 

3. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची तुलना करावी.

4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

सराव चाचणी क्र. 12 घटक 1 वेगळे पद शोधा

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 1 वेगळे पद शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 12 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________घटक1. वेगळे पद शोधा

या झटका वर आधारित असलेले प्रश्न सोडून येणार साठी खालील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा.

एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 

1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

2. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. 3. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची

तुलना करावी.

4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

सराव चाचणी क्र 11 घटक 1 वेगळे पद शोधा

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 1 वेगळे पद शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 11 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇या चाचणीचे स्पष्टीकरण लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

__________________________________________________________________________________________

घटक1. वेगळे पद शोधा

या झटका वर आधारित असलेले प्रश्न सोडून येणार साठी खालील बाबींचा काळजीपूर्वक विचार करावा.

एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 

1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

2. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. 3. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची

तुलना करावी.

4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

चाचणी क्र 10 लपलेली आकृती शोधा

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि 5 डिसेंबर 2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 वा लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 10 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇या चाचणी तील प्रश्न चुकला तर त्या खालील लिंकवरील व्हिडिओचा अभ्यास करावा.

सुलभक

संतोष सुतार, 

800250052

_____________________________________________

10. लपलेली आकृती शोधा

सूचना या प्रश्नप्रकारात प्रश्न आकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची असते. • यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा

1 प्रश्न आकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची

स्थिती लक्षात घ्या,

2. पायरी मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर

उत्तरआकृत्या वगळा.

3. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.

या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तर आकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.

_____________________________________________

सराव चाचणी क्र 9 घटक 9 अवकाश कल्पना

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि 21 नोव्हेंबर 2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 8 वा घडी व उलघडा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 8 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇
या चाचणी तील प्रश्न चुकला तर त्या खालील लिंकवरील व्हिडिओचा अभ्यास करावा.सुलभक

संतोष सुतार, 

800250052

चाचणी क्र 8 पाचवी नवोदय मानसिक क्षमता चाचणी घटक 8 घडी घाला व उलघडा

विद्यार्थी   मित्रांनो  नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि 21 नोव्हेंबर 2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 8 वा घडी व उलघडा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 8 चे आयोजन केले आहे.

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

पूढील चाचणी सोडवा. 👇👇या चाचणी तील प्रश्न चुकला तर त्या खालील लिंकवरील व्हिडिओचा अभ्यास करावा

सुलभक

संतोष सुतार, 

800250052नवोदय मानसिक क्षमता चाचणी सराव चाचणी क्र 2 जुळणारी आकृती शोधा

नवोदय मानसिक क्षमता चाचणी चाचणी क्र 1 वेगळे पद शोधा
सराव चाचणी क्र 7(2) आरशातील प्रतिमा
 
विद्यार्थी  मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन  नवोदय ॲडमिशन  या  राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत  आज दि. 14 /11/2021 रोजी  मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक  7  आरशातली प्रतिमा यावर    आधारित  सराव चाचणी क्र. 7(2)   चे आयोजन केले आहे 

पूढील लिंक ओपन चाचणी करून सोडवावी 👇👇
चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.

नवोदय, शिष्यवृत्ती आणि शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे युट्युब चॅनल आवश्य सबस्क्राइब करा 👇

https://Youtube.com/smartmarathishikshak?sub_confirmation=1

सलभक 

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052

सूचना - या प्रश्नप्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंध कसे दिसेल, हे शोधायचे असते.

●● यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात : 

1. मुख्य प्रश्नआकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, तर डावी बाजू उजवीकडे दिसते. असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा.

2. प्रश्न आकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते. तसेच, उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यातसुद्धा अदलाबदल होते. चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. यानुसार, 1 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.

3. प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. यानुसार, 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. 

4. प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते.

वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास उत्तर नसलेले पर्याय एक-एक करून वगळले जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. 

सराव चाचणी क्र 7 आरशातील प्रतिमा

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि. 24/10/2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 7 आरशातील प्रतिमा  यावर आधारित सराव चाचणी क्र 7  चे आयोजन केले आहे.

पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.👇👇
चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.

नवोदय, शिष्यवृत्ती आणि शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे युट्युब चॅनल आवश्य सबस्क्राइब करा 👇

https://Youtube.com/smartmarathishikshak?sub_confirmation=1

सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052

सूचना - या प्रश्नप्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंध कसे दिसेल, हे शोधायचे असते.

●● यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात : 

1. मुख्य प्रश्नआकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, तर डावी बाजू उजवीकडे दिसते. असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा.

2. प्रश्न आकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते. तसेच, उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यातसुद्धा अदलाबदल होते. चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. यानुसार, 1 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.

3. प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. यानुसार, 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. 4. प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते.