सराव पेपर क्र 7 माय व्हिजन नवोदय ॲडमिशन JNVST 22 07

JNVST 22 07
JNVST 22 07

 JNVST 2022 - 07

 विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी सस्नेह नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपर 7 JNVST 2022 - 07 चे आयोजन करीत आहोत.

आपण छान अभ्यास करीत आहात, हा सराव पेपर मिळाल्यापासून 24 तासात आपण हा पेपर आपल्या वेळेनुसार केंव्हाही सोडवू शकता. (पण आपण मात्र पेपर दोन तासातच सोडवावा, यासाठी पालकांनी लक्ष द्यावे)
दूसऱ्या दिवशी आपणांस व्हिडिओ रूपात किंवा लाईव्ह स्वरूपात या पेपर चे स्पष्टीकरण मिळेल.

आकर्षक डिजीटल प्रमाणपत्र

📜 आणि विशेष आकर्षण म्हणजे सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या सर्वप्रथम 10 विद्यार्थ्यांना दूसऱ्या दिवशी आमच्या तर्फे डिजिटल प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.JNVST 2022 - 07

पूढील लिंक चा वापर करून सराव पेपर सोडवावा.👇

 मानसिक क्षमता चाचणी च्या 40 प्रश्नांचे स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ अभ्यासावा.

गणित विषयातील 41 ते 60 हे 20 प्रश्न समजून घेण्यासाठी पूढील व्हिडिओ अभ्यासावा.

भाषा विषयातील प्रश्न क्रमांक 61 ते 80 हे 20 प्रश्न समजून घेण्यासाठी पूढील व्हिडिओ अभ्यासावा.

सराव पेपर क्र 4 || माय व्हिजन नवोदय ॲडमिशन || JNVST 2022 - 04

JNVST 2022 - 04
JNVST 2022 - 04

JNVST 2022 - 04

 विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी सस्नेह नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपर 4JNVST 2022 - 04 चे आयोजन करीत आहोत.

आपण छान अभ्यास करीत आहात, हा सराव पेपर मिळाल्यापासून 24 तासात आपण हा पेपर आपल्या वेळेनुसार केंव्हाही सोडवू शकता. (पण आपण मात्र पेपर दोन तासातच सोडवावा, यासाठी पालकांनी लक्ष द्यावे)
दूसऱ्या दिवशी आपणांस व्हिडिओ रूपात किंवा लाईव्ह स्वरूपात या पेपर चे स्पष्टीकरण मिळेल.

आकर्षक डिजीटल प्रमाणपत्र

📜 आणि विशेष आकर्षण म्हणजे सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या सर्वप्रथम 10 विद्यार्थ्यांना दूसऱ्या दिवशी आमच्या तर्फे डिजिटल प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.JNVST 2022 - 04

पूढील लिंक चा वापर करून सराव पेपर  सोडवावा.👇

 मानसिक क्षमता चाचणी च्या 40 प्रश्नांचे स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ अभ्यासावा.

गणित विषयातील 41 ते 60 हे 20 प्रश्न समजून घेण्यासाठी पूढील व्हिडिओ अभ्यासावा.

भाषा विषयातील प्रश्न क्रमांक 61 ते 80 हे 20 प्रश्न समजून घेण्यासाठी पूढील व्हिडिओ अभ्यासावा.

सराव पेपर क्र. 1 || माय व्हिजन नवोदय ॲडमिशन || JNVST 22 - 01

JNVST 22 - 01
JNVST 22 - 01

JNVST 22 - 01

 🎯 *नवोदय सराव पेपर 1* 🎯

*विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी सस्नेह नमस्कार* 🙏😊

*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपर JNVST 22 - 01 चे आयोजन करीत आहोत.*

*आपण छान अभ्यास करीत आहात, हा सराव पेपर मिळाल्यापासून 24 तासात आपण हा पेपर आपल्या वेळेनुसार केंव्हाही सोडवू शकता. (पण आपण मात्र पेपर दोन तासातच सोडवावा, यासाठी पालकांनी लक्ष द्यावे)*
*दूसऱ्या दिवशी आपणांस व्हिडिओ रूपात किंवा लाईव्ह स्वरूपात या पेपर चे स्पष्टीकरण मिळेल.*

आकर्षक डिजीटल प्रमाणपत्र

📜 *आणि विशेष आकर्षण म्हणजे सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या सर्वप्रथम 10 विद्यार्थ्यांना दूसऱ्या दिवशी आमच्या तर्फे डिजिटल प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.*JNVST 22 - 01

*पूढील लिंक चा वापर करून सराव पेपर  सोडवावा.* 👇

सराव चाचणी क्र 60 || घटक 10 लपलेली आकृती शोधा || JNVST-TEST-MAT-60

JNVST-TEST-MAT-60

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 60

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 60 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 60'

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.JNVST TEST MAT 60

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-60

या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 60'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 60या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 
8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

10. लपलेली प्रश्नआकृती शोधणे

सूचना: या प्रश्नप्रकारात, प्रश्नआकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची

• यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा :

1. प्रश्नआकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या.

2. पायरी 1 मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 60"

3. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा. तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.

या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.

सराव चाचणी क्र 59 || घटक 10 लपलेली आकृती शोधा || JNVST-TEST-MAT-59

JNVST-TEST-MAT-59
JNVST-TEST-MAT-59

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 59

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 59 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 59'

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.JNVST TEST MAT 59

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-59

या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 59'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 59या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 
8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

10. लपलेली प्रश्नआकृती शोधणे

सूचना: या प्रश्नप्रकारात, प्रश्नआकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची

• यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा :

1. प्रश्नआकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या.

2. पायरी 1 मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 59"

3. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा. तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.

या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.

सराव चाचणी क्र. 58 || घटक 10 लपलेली आकृती शोधा JNVST-TEST-MAT-58

JNVST TEST MAT 58
JNVST TEST MAT 58

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 58

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 58 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 58'

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

JNVST TEST MAT 58

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-58

या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 58'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 58या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

10. लपलेली प्रश्नआकृती शोधणे

सूचना: या प्रश्नप्रकारात, प्रश्नआकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची

• यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा :

1. प्रश्नआकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या.

2. पायरी 1 मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 58"

3. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा. तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.

या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.

सराव चाचणी क्र 57 || घटक क्र. 10 लपलेली आकृती शोधा JNVST TEST MAT 57

JNVST TEST MAT 57
JNVST TEST MAT 57

 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 57

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 57 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 57'

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

JNVST TEST MAT 57

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-57

या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 57'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 57या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 
8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

10. लपलेली प्रश्नआकृती शोधणे

सूचना: या प्रश्नप्रकारात, प्रश्नआकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची

• यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा :

1. प्रश्नआकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या.

2. पायरी 1 मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 57"

3. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा. तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.

या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.

सराव चाचणी क्र 56 || घटक 10 लपलेली आकृती शोधा JNVST TEST MAT 56

JNVST TEST MAT 56
JNVST TEST MAT 56

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 56

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 56 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 56'

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

JNVST TEST MAT 56

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-56

या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 56'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 56या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 
8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

• यासाठी पुढील पायऱ्या लक्षात ठेवाव्यात :

ऑनलाईन विद्यार्थीनीची ऑफलाईन भेट online students offline meeting

online students offline meeting
online students offline meeting

ऑनलाईन विद्यार्थीनीची ऑफलाईन भेट 

 कोविड 19 च्या संसर्गामुळे मागिल वर्षी शाळा पुर्णपणे बंद होत्या, तेंव्हा माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरला होता. गेल्या वर्षी 30 WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून हा उपक्रम चालत होता. आज याच उपक्रमांतर्गत पाचवी नवोदय, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, आठवी NMMS चा मोफत मार्गदर्शन उपक्रम चालतो ज्याचा विस्तार 80 WhatsApp ग्रुप मध्ये पसरला आहे.online students offline meeting

 गेल्यावर्षी या उपक्रमाचे 151+ विद्यार्थी राज्यभरात नवोदय विद्यालय प्रवेश पात्र ठरले आहेत आणि 100+ विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभार्थी आहेत. शिकण्याची तळमळ असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच लाभ घेतला त्यातील बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि गरीब परिस्थितीतील आहेत.

 शाळा पुर्णपणे बंद असतानाही अशा विद्यार्थ्यांना माय व्हिजन नवोदय ॲडमिशन आणि माय व्हिजन पाचवी शिष्यवृत्ती या उपक्रमांच्या माध्यमातून शिकता आले याचे त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही खुप समाधान वाटले. 'online students offline meeting'

 कोविड परिस्थिती मुळे शाळा बंद असल्याने केवळ आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून चालू झालेला उपक्रम राज्यभर पोहचला, आणि मी ( संतोष सुतार ) माझे मित्र धनराज परगेसर ( Dhanraj Ashokrao Parge ) आणि गोवर्धन शिंदे सर ( Govardhan Shinde ) राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सुलभक, मार्गदर्शक झालो. हे मागील वर्षी चे विद्यार्थी आजही फोन करतात, आपल्या भावना व्यक्त करतात आणि आमच्याकडे या असे आग्रहाचे निमंत्रण देतात. "online students offline meeting"

 असाच मी हरिजवळगा ता निलंगा या माझ्या सासरवाडीत गेलो असता तेथील आमची ऑनलाईन विद्यार्थीनी कु साक्षी भिम माने ला मी गावात आल्याचे कळताच, शेतात असलेल्या घराकडे येण्याचे निमंत्रण दिले आणि लगेच वडिलांना पाठवले. मी त्यांच्यासोबत त्याच्या शेतातील घरी गेलो. भुकंप ग्रस्थ हे क्षेत्र असल्याने 93 च्या किल्लारी भुकंपापासून हे कुटुंब शेतातच राहते. आता आमदार साहेब ( जनसेवक अभिमन्यू दत्तात्रय पवार ) यांच्या दूरदर्शी आणि शेतकरी लाभाच्या योजनेतून शिवार रस्ता शेतापर्यंत होतो आहे. 

मी आल्याने कुटुंबातील सदस्यांना आनंद झाल्याचे लक्षात आले, साक्षीने खास माझ्यासाठी बोरसुरी वरणाचा बेत आखला. (बोरसुरी वरण म्हणजे शाकाहारी मेजवानी चा लातूर, निलंगा, उदगीर व या परिसरातील आवडीने खाल्ला जाणारा मेनु आहे) माझे नुकतेच जेवन झाले असल्याने बोरसुरी वरणाचा पुरेपूर आनंद घेता आला नाही.... पण कुटूंबातील सर्वांचा आग्रह असल्याने थोडेसे जेवण केले... अत्यंत चवदार बोरसुरी वरण, रुचकर ज्वारीची भाकरी, गाजर, काकडी, कांदा, शेंगदाणे असा सुंदर मेनु होता. online students offline meeting

 साक्षी ही राज्यभरातील हजारो ऑनलाईन विद्यार्थ्यांपैकी एक गुणवान विद्यार्थ्यांनी आहे. शिकण्याची तळमळ असणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहचता आलं आणि या काळात त्यांना या उपक्रमामुळे शिकता आलं याच समाधान कुटुंबाच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. "online students offline meeting"

 अशी ही ऑनलाईन विद्यार्थ्यांनीची ऑफलाईन भेट आमच्या उपक्रमास उर्जा देणारी ठरली आहे.

online students offline meeting
online students offline meeting

सराव चाचणी क्र 55 || घटक 9 अवकाश कल्पना ( तुकडे जोडा ) JNVST TEST MAT 55

JNVST TEST MAT 55विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

JNVST TEST MAT 55

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 9 अवकाश कल्पना (तुकडे जोडा) या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 54 चे आयोजन केले आहे.'JNVST TEST MAT 55'

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

JNVST TEST MAT 55

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-55
या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 55'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 55या चाचणीचे स्पष्टीकरण पूढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 
8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

सूचना : या प्रकारच्या प्रश्नात, प्रश्नआकृतीत काही तुकडे दिलेले असतात. हे तुकडे कोणत्याही कोनात फिरवून व परस्परांना जोडून तयार होणारी एकसंध आकृती उत्तरआकृत्यांमध्ये शोधायची असते.

• यासाठी पुढील पायऱ्या लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक दया.

2. क्रमांक 1 चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब असाच तुकडा कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये आहे, त्या उत्तरआकृत्या लक्षात घ्या. इतर उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 55" या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.

3. क्रमांक 2 चा तुकडा निवडून, त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब असाच तुकडा दुसऱ्या पायरीवर मिळालेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये आहे, ते शोधा.

4. याचप्रमाणे, इतर तुकडे उत्तरआकृत्यांमध्ये शोधा.

या पायऱ्यांचा अवलंब केल्यास, तुम्हांला योग्य उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते. 

सराव चाचणी क्र 54 || घटक 9 अवकाश कल्पना ( तुकडे जोडा )JNVST TEST MAT 54

JNVST TEST MAT 54
JNVST TEST MAT 54

JNVST TEST MAT 54
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 9 अवकाश कल्पना (तुकडे जोडा) या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 54 चे आयोजन केले आहे.

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा एक राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आम्ही रोज YouTube Live च्या माध्यमातून राज्यभरातील हजारो विध्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन पुरवत आहोत. तळागाळातील गोरगरीब , गरजवंत विध्यार्थी नवोदय विध्यालय प्रवेश पात्र व्हावेत आणि नवोदय विद्यालय निर्मितीचा उद्देश्य साध्य व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

JNVST TEST MAT 54

आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊

MAT-54

या चाचणीत आपणांस दहा प्रश्न अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या घटकावर आधारीत विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करावा. 'JNVST TEST MAT 54'

चाचणीत 10 पेक्षा कमी गुण प्राप्त झाले असतील तर कोणता प्रश्न चुकला असेल तो पुन्हा सोडविण्याचा प्रयत्न करा.JNVST TEST MAT 54या चाचणीचे स्पष्टीकरण आज सायंकाळी ठिक सहा वाजता पूढील व्हिडिओ च्या लिंक वर लाईव्ह क्लास मध्ये देण्यात येईल. 

या व अश्या व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे YouTube channel अवश्य Subscribe करावे  

सुलभक 

संतोष सुतार, 

8600250052

________________________________________________________________________________ 

JNVST-TEST

सूचना : या प्रकारच्या प्रश्नात, प्रश्नआकृतीत काही तुकडे दिलेले असतात. हे तुकडे कोणत्याही कोनात फिरवून व परस्परांना जोडून तयार होणारी एकसंध आकृती उत्तरआकृत्यांमध्ये शोधायची असते.

• यासाठी पुढील पायऱ्या लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक दया.

2. क्रमांक 1 चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब असाच तुकडा कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये आहे, त्या उत्तरआकृत्या लक्षात घ्या. इतर उत्तरआकृत्या वगळा."JNVST TEST MAT 54" या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.