चाचणी क्र 10 लपलेली आकृती शोधा


 

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि 5 डिसेंबर 2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 10 वा लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारीत सराव चाचणी क्र 10 चे आयोजन केले आहे.


आपण छान अभ्यास करता आहात, या चाचणीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏😊


चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा 👇👇



या चाचणी तील प्रश्न चुकला तर त्या खालील लिंकवरील व्हिडिओचा अभ्यास करावा.


सुलभक

संतोष सुतार, 

800250052


_____________________________________________


10. लपलेली आकृती शोधा


सूचना या प्रश्नप्रकारात प्रश्न आकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची असते. • यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा


1 प्रश्न आकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची

स्थिती लक्षात घ्या,


2. पायरी मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर

उत्तरआकृत्या वगळा.


3. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.


या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तर आकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.


_____________________________________________

३ टिप्पण्या: