माय व्हिजन नवोदय ॲडमिशन || सराव पेपर क्र. 3

 माय व्हिजन नवोदय ॲडमिशन 

 सराव पेपर क्र. 3


विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज आम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव पेपर  क्र. 3 चे आयोजन केले आहे.

खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

1] प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचावेत.
2] अर्धवट प्रश्न वाचून प्रश्न सोडविताना चुका होण्याची शक्यता असते, त्यामुळे  विनाकारण गडबड करू नये.
3] सर्व प्रश्न सोडविल्या नंतर सबमिट चे बटन प्रेस करावे.
4] त्यानंतर तुम्ही सोडलेल्या प्रश्नांची संख्या समजेल.
5] 80 पेक्षा कमी योग्य प्रश्न सुटले असतील तर पुन्हा प्रयत्न करू शकता.
6] या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण सायंकाळी साडे चार नंतर लाईव्ह तासिका मध्ये दिले जाईल.
7] लाईव्ह तासिकेच्या लिंक ग्रुपमध्ये शेअर केल्या जातील.
8] या सराव पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या आणि वेळेनुसार सबमिट केलेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांना माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांद्वारे आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.
9] प्रमाणपत्र आपण नोंदणी केलेल्या WhatsApp मोबाईल नंबरवर पाठविण्यात येईल.
10] सायंकाळी सात नंतर याच वेबसाईट वर आपणांस सराव पेपर सबमिट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुण निहाय निकाल पहावयास मिळेल.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा