सराव चाचणी क्र. 6 || भौमितिक रचना पूर्ण करा Jnvst23Test6

 

Jnvst23Test6 MyVisionNavodayAdmission

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज मानसिक क्षमता चाचणी च्या भौमितिक रचना पूर्ण करा या घटकावर आधारित सराव चाचणी क्र. 6 चे आयोजन केले आहे. आपणांस या चाचणीसाठी खुप खुप शुभेच्छा !!!

💐💐💐💐💐💐💐🙏😊



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा