नवोदय 2024 || सराव पेपर क्र. 2 || माय व्हिजन नवोदय ॲडमिशन ||
📝 नवोदय सराव पेपर - 2 📝
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन
या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.
या उपक्रमांतर्गत आज आम्ही सराव पेपर क्र. 02 चे आयोजन केले आहे. खालील लिंक वापरून पेपर सोडवावा. 👇👇
या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल
💐 या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.💐
या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी देण्यात येईल, त्याची लिंक ग्रुप मध्ये शेअर केली जाईल.
आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!💐🍫
सुलभक
श्री. धनराज परगे सर [7588546308]
श्री. गोवर्धन शिंदे सर [9421486014]
श्री. संतोष सुतार सर [8600250052]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा