मी केंद्रप्रमुख होणार [ सराव चाचणी क्र. 8 ]


 परीक्षार्थी शिक्षण बंधू भगिनी

सस्नेह नमस्कार 🙏😊

केंद्रप्रमुख पद भरती संदर्भात परीक्षा डिसेंबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित संभाव्य प्रश्न विचारात घेऊन आणि कमीत कमी वेळात शिक्षकांचा अभ्यास व्हावा यासाठी सराव चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

या चाचण्यांमुळे सर्व परीक्षार्थी शिक्षकांचे ज्ञान समृद्ध नक्कीच होणार आहे.

सराव चाचणी क्र. 8 

शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था , संघटना व त्यांची कार्ये 

या घटकावर आधारित खालील चाचणी सोडवा 👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा