घटक क्र 3 आकृती पूर्ण करा यावर आधारित सराव चाचणी


 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 3 आकृती पूर्ण करा यावर आधारित सराव चाचणीचे आयोजन केले आहे.


पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.


चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

४ टिप्पण्या: