नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना 'माय व्हिजन नवोदय ॲडमिशन' या उपक्रमांतर्गत मिळणार घरपोच सन्मानपत्र

 📜नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सन्मानपत्र 📜


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ऑनलाईन अभ्यास केलेल्या आणि ऑफलाईन परीक्षा देऊन जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पोस्टाने छापील सन्मानपत्र देण्याचे आम्ही निश्चित केले आहे. त्यासाठी पूढील गुगल फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

पासपोर्ट फोटो आवश्य अपलोड करावा. अपलोड करता नाही आले तर 8600250052 [सुतार सर ] या नंबरवर संपूर्ण नाव टाकून WhatsApp करावे.


खालील लिंक open करून माहिती भरावी 

https://forms.gle/A5b2P4YFT6g51LdX6


नमुना सन्मानपत्र(हा फाॅर्म भरताना अडचण येत असेल तर खालील नंबरवर संपर्क किंवा मॅसेज करावा.)


सुलभक

धनराज परगे सर, उदगीर, लातूर

7588546308

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052

गोवर्धन शिंदे सर,उमरी, नांदेड

9421486014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा