नवोदय मानसिक क्षमता चाचणी सराव चाचणी क्र 6 भौमितिक रचना पूर्ण करा

 


विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आज दि. 24/10/2021 रोजी मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्र 6 भौमितिक रचना पूर्ण करा  यावर आधारित सराव चाचणी क्र 6  चे आयोजन केले आहे.


पूढील लिंक ओपन करून चाचणी सोडवावी.👇👇




चाचणीतील प्रश्न चुकले असतील तर, त्या खाली दिलेल्या व्हिडिओ ची लिंक ओपन करून प्रश्न समजून घ्या व चाचणी पुन्हा सोडवा.


नवोदय, शिष्यवृत्ती आणि शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे युट्युब चॅनल आवश्य सबस्क्राइब करा 👇


https://Youtube.com/smartmarathishikshak?sub_confirmation=1


सुलभक

संतोष सुतार सर, परळी, बीड

8600250052

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा